India-Pakistan News: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण असताना पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय लष्कराचं संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Maharashtra Toll Waiver for EV Vehicle: नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी अंतर्गत काही गाड्यांना काही रस्त्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
किशोरी शहाणे यांचा लेक बॉबीदेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. त्याच्या फिटनेस आणि मॉडेलिंगसाठी तो ओळखला जातो. पण, त्याच्या नावामागे चाहत्यांना कुतुहल होतं. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी लेकाच्या नावामागचा उलगडा केला. ...
Leopard in Pune Airport: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या बसून होता. बिबट्या दिसल्यानंतर सगळेच भेदरले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. ...
Rupee vs Dollar : संपूर्ण आशियामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने सर्वाधिक ताकद दाखवली आहे. परिस्थिती अशी आहे की चालू वर्षात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत शिखरावर पोहोचला आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी केंद्र सरकार बुधवारी महत्त्वपूर्ण बैठका घेणार आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकापाठोपाठ एक चार बैठका घेणार असून, त्यात काही मोठे निर्णय ...